गावाकडच्या पोरांचे वाढदिवस साजरे झाले ते फेसबुकच्या नोटिफिकेशन मुळे.

थोड्या वेळापूर्वी फेसबुक वर गेलो होतो. वेबसाईटच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात मला मित्र योगेशचा वाढदिवस असल्याचं … गावाकडच्या पोरांचे वाढदिवस साजरे झाले ते फेसबुकच्या नोटिफिकेशन मुळे. वाचन सुरू ठेवा