” जेव्हा मी निराश होतो.. तेव्हा मी स्मरणात आणतो की, संपूर्ण इतिहासात सत्य आणि प्रेमाच्याच मार्गाचा विजय झाला आहे. “
” आपल्या योजनेवर विश्वास ठेवणारा एक सूक्ष्म जीव संपूर्ण इतिहास बदलू शकतो. “
” केवळ प्रसन्नताच एकमेव अत्तर आहे, जे तुम्ही इतरांवर शिंपडल्यास त्यातील काही थेंब नक्कीच तुमच्यावर पडतील. “
” भीती तुमचा शरीराचा रोग आहे तो तुमच्या आत्म्याला मारतो. “
” आपण आपला स्वाभिमान कोणाला देऊच शकला नाही, तर तो तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. “
” असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात. “
” पहिले ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर ते तुमच्याकडे पाहून हसतील.. आणि नंतर ते तुमच्याशी भांडतील तेव्हा तुम्ही जिंकाल. “
” जग बदलायचं असेल तर आधी स्वत:ला बदला. “
हे खास आपल्यासाठी
शरद पवारांच्या एका सल्याने वाचली होती आर. आर. आबांची आमदारकी.
इंटरनेटचे अल्गोरिथम काय असते ?
सरदार उधम सिंग – वीस वर्षानंतर त्याला मारून बदला घेतला.