आजोबा वारले म्हणून गावी गेलो होतो. आजोबांचं वय झालं होत. त्यामुळे आजोबाच्या जाण्याचं काही वाटलं...
चालू घडामोडी
२००४ ला भारत सरकारने ठराविक भाषांना क्लासिकल लँगवेज म्हणजेच अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सुरु केले....
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी १२ आणि १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा महालिलाव होणार...
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० फेब्रुवारी ला मतदान होईल तर १४ मार्चला निकाल...
‘मी तिथे असतो तर एक कानाखाली लावली असती’ असे भाष्य नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्या...
संसदेत निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बजेटची उत्सुकता शिगेला होती. काही...
निर्मला सीतारामन यांनी ३९.२५ लाख कोटी रुपयाचा २०२२- २३ वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडताना त्यांनी...
गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारती एरटेल मध्ये एक बिलियन यूएस डॉलर गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकूण गुंतवणुकी पैकी ७० % ते एरटेलची शेयर्स घेणार आहेत. तर उरलेली रक्कम गुगल आणि एरटेल मिळून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये गुंतवणूक करणार आहेत.
भारतीय वंशाचे ‘पराग अग्रवाल’ ट्विटरचे सीईओ झाल्यावर भरपूर बातम्या झाल्या. मिम बनवणाऱ्या पोरांनी पराग आणि...
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या सरकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल हाताळताना...