MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मुस्लिम महिलांसोबत सेक्स करण्याच्या फँटसी मधून त्याने ‘बुली बाई’ अँप बनवले

bullie bai app accused niraj bishnoi

मुंबई पोलिसांनी ‘बुली बाई’ अँप बनवणाऱ्या नीरज बिष्णोईला अटक केली आहे. गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी नीरजचा लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. त्याच्या लॅपटॉपमधील व्हिडिओ बघून पोलिसांना धक्काच बसला .

बुली बाई नावाचे अँप मधील कारनामे बघून सगळ्यांना धक्का बसला होता. मुस्लिम महिलांचा जाहीर लिलावाच बुली बाई अँप मध्ये चालू होता. अँप बद्दल माहिती पुढे आल्यावर शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अँप बनवणाऱ्या नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला आसाम मधून अटक केली आहे.

सुरुवातीला तिघांचे नाव, पण नीरजच खरा मास्टर माईंड.

बंगलोरचा विशाल झा, उत्तराखंडची श्वेता शिंग आणि आसामचा नीरज बिष्णोई या तिघांना पोलिसांनी बुली बाई अँप बनवण्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. हे तिघे पण २०-२२ वर्षाचे इंजिनियरिंग करणारे विद्यार्थी आहेत. सुरुवातीची अटक विशालची झाल्यामुळे सगळ्यांना वाटलं विशालच मुख्य गुन्हेगार असेल पण काही दिवसात श्वेता सिंगला पण अटक करण्यात आली आणि विशाल वरची संशयाची सुई श्वेता वर आली. श्वेता आणि विशालच्या मदतीने पोलिसांनी नीरजला अटक केली. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर लक्षात आले, ह्या ‘बुली बाई’ अँपचा मुख्य सूत्रधार, खरा मास्टर माईंड २१ वर्षीय नीरज बिष्णोईच आहे.

नीरजाच्या लॅपटॉपमध्ये सापडल्यात ब्लू फिल्म.

नीरज बिष्णोईला अटक केल्यावर पोलिसांनी त्याच्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या . त्याच्या घरच्यांची, मित्रांची चौकशी सुरु आहे. नीरज सोबत अँप बनवायला आणखी कोण कोण सामील होतं याचा तपास पोलीस करत आहेत. नीरज कोणा कोणाच्या संपर्कात होता बघण्यासाठी पोलिसांनी त्याचा लॅपटॉप चेक केला. पोलिसांना नीरजच्या लॅपटॉप मध्ये एच डी ब्लू फिल्म्स सापडल्या. तरुणांच्या मोबाइल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये ब्लू फिल्म्स सापडणे काही नवे नाही पण नीरजच्या लॅपटॉप मध्ये असलेल्या ब्लु फिल्म मध्ये पोलिसांना वेगळेपण आढळले. त्याच्या लॅपटॉप मध्ये असलेल्या सर्व ब्लू फिल्म्स मध्ये फक्त मुस्लिम महिला आहेत. लॅपटॉप मधल्या ब्लू फिल्म्स बघून पोलिसाना समजले नीरजला मुस्लिम महिलांचे व्हिडिओ बघणे आवडते.

ब्लू फिल्मस आणि बुली बाई अँप कनेकशन.

सतत सतत मुस्लिम महिलांच्या ब्लू फिल्म बघून बघून नीरज बिष्णोईच्या डोक्यात मुस्लिम महिलांबद्दल द्वेष भरला होता. मुस्लिम महिलांसोबत सोबत सेक्स करण्याची फँटसी दिसते. त्याच द्वेशातून आणि फॅन्टसी मधून त्याने विशाल झा आणि श्वेता सिंग यांना सोबत घेऊन मुस्लिम महिलांचा लिलाव करणारं अँप बनवलं असल्याचा संशय आहे. बुली अँपच्या माध्यमातून नीरज बिष्णोईने मुस्लिम महिलांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.