MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

डायबेटीस झालाय म्हणजे नेमक काय झालय हे माहीत असयला पाहिजे की नाही?

Diabetes

Diabetes

आपल्या भारताला जगात डायबेटीस राजधानी म्हणतात तुम्ही ऐकल असेल पण हे का म्हणतात याचा विचार आपण केला आहे का ? भारतात प्रत्येक 10 माणसांमध्ये 6 माणसांना डायबेटीस आहे. प्रत्येकाच्या घरात कोणाला ना कोणाला डायबेटीस असेलच किंवा ओळखीच्या कोणला ना कोणाला असेलच आणि वाईट म्हणजे भारतात 48 % लोकांना त्यांना डायबेटीस आहे हे माहिती देखील नाही. त्यामुळे डायबेटीस समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.

रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढले आणि ते वाढतच राहिले ( 180 mg/dl ) की त्याचे रूपांतर डायबेटीस मध्ये होते. एकदा का डायबेटीस झाला की मात्र तो आयुष्य भर साथ सोडत नाही. डायबेटीस एकटा येत नाही स्वत सोबत अनेक नवे आजार घेऊन येतो. किडनी स्टोन , हार्ट अटॅक , स्कीनचे आजार असे अनेक आजार डायबेटीस मुळे होऊ शकतात त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

डायबेटीस इतिहास

वैज्ञानिक भाषेत डायबेटीस , डायबेटीस मिलेटेस ( Diabetes Millets ) म्हणतात. ग्रीक भाषेत डायबेटीस या शब्दाचा अर्थ पुढे जाणे होतो तर लॅटिन भाषेत गोड पदार्थ असा होतो.
डायबेटीस इसवीसन 222 पासून होत असल्याचा अभ्यास आहे. मात्र यावर उपचार नव्हते , 1922 साली इंसुलिनचा शोध लागला आणि तेंव्हापासून डायबेटीस वर संशोधन व्हायला सुरुवात झाली

डायबेटीस कसा होतो ?

डायबेटीस आनुवंशिक आहे , आपल्या आई वडिलांना डायबेटीस असेल तर मुलांना आपोआप होतो. मात्र सुरुवातीला कसं होतो याचा देखील अभ्यास केला पाहिजे. डायबेटीस होण्यामागे संगगळ्यात मोठे कारण काय असेल तर ते मेटबॉलिक डिसऑर्डर हे आहे. आपल्या जेवणात नियमितता नसणे , व्यवयाम न करणे , अपचन इत्यादि कारणाने शरीरातील साखरेचे ( Glucose ) प्रमाण जास्त वाढते.

आपल्या शरीरातील साखर नियंत्रित करण्याचे काम इनसुलीन नावाचे हारमोन करते. मात्र साखरेचे प्रमाण वाढत जात असल्यामुळे इंसुलिनचे प्रमाण हळू हळू कमी होत जाते आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित होणे कमी होते किंवा बंदच होऊन जाते.

साधारणपणे मानवी रक्तमद्धे 120 mg/dl एवढी साखर असायला हवी मात्र तो वाढत जात 180 mg/dl पर्यन्त पोहचत जाते या स्थितिला डायबेटीस म्हणतात.

डायबेटीस लक्षणे काय आहेत?

डायबेटीस लक्षणे क्लियर नाहीत म्हणजे एखादे ठरावीक लक्षण असेल तर तुम्हाला डायबेटीस आहे अस कोणी सांगू शकत नाही. लक्षणे क्लियर नसल्यामुळे जवळ जवळ 50 % लोकांना त्यांना डायबेटीस आहे याची माहिती नसते. लक्षणे नसल्यामुळे लोक टेस्ट देखील करत नाहीत.

जरी डायबेटीस क्लियर लक्षणे नसले तरी काही मुख्य लक्षणे दिसत असतील आपण डायबेटीसची टेस्ट करून घ्यायला हवी.

  • दिवसा जेवण केल्यावर थकवा जाणवणे
  • सतत भूक लागणे , जेवण केल्यावर देखील भूक लागणे
  • सतत लगवी लागणे , मुख्याता रात्री लागणे
  • अधिकाचे तहान लागणे
  • डोळ्याचा त्रास होणे , कमी दिसणे
  • जखम झाल्यावर खूप कमी गतीने ती जखम भरणे ,
  • स्वतचे आजार होणे ,
  • अचानक वजन वाढणे

ह्या पैकी काही लक्षणे दिसत असतील आपण नक्की डायबेटीस टेस्ट करून घ्यायला हवी.

डायबेटीस प्रकार.

डायबेटीस मुख्यता दोन प्रकारे आहेत. टाइप 1 आणि टाइप 2.

टाइप 1 – हा डीबेटीस साधारपणे लहान मुलांना मध्ये आढळून येतो त्याच सोबत आनुवंशिक पद्धतीने तो पुढच्या पिढी मध्ये आढळून येतो. टाइप 1 मध्ये रुग्णांचे इंसुलिन प्रमाण खूप कमी झालेले असते. Pancreas इंसुलिन निर्माण करायला लायक राहत नाहीत. त्यामुळे ह्या प्रकारच्या रुग्णांना इंजेकशन मार्फत इंसुलिन घ्यावे लागते.

टाइप 2 – ह्या प्रकारामध्ये शरीर इंसुलिनच्या विरोधी पदार्थ तयार करते त्यामुळे बाहेरून जरी इंसुलिन दिले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही आणि रुग्णाची स्थिती गंभीर होत जाते. काम न करणे , जेवणात नियमिततितात नसल्यामुळे टाइप 2 धोका वाढतो.

Gestational Diabetes ( गर्भवती महिलांना होणारा) – गर्भवती महिलांचे वजन वाढल्यामुळे आणि पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (Polycystic ovary syndrome) मुळे त्यांना डीबेटीस होतो. मात्र मुलाचा जन्म झाल्यावर गर्भवती महिलांचा डीबेटीस बरा होतो. परंतु गर्भवती महिलांनी या कळत काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा बाळाला डीबेटीस होण्याचा शक्यता असते.

MODY (मैच्योरिटी -ऑनसेट डायबिटीज ऑफ़ दा यंग) : 25 वर्ष आधीच्या तरुण होणरया डीबेटीसला MODY म्हणतात. टाइप 2 आणि हयात फारसा फरक नसतो.

डायबेटीस उपचार

इंसुलिन घणे जय वेळेस डायबेटीस गंभीर असेल तर आपल्याला इनसुलीनच डोस सुरू करावा लागतो. मात्र सतत इनसुलीनचा डोस घेणे अडचणीचे ठरू शकते.
परंतु जर डीबेटीस जास्त गंभीर नसेल तर उपवास ( fasting ) करणे हा देखील एक प्रकारचा उपचार ठरतो कारण जेंव्हा आपण उपवास करतो तेंव्हा शहरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. उपवास करतांना डॉक्टरांचा सल्ला मात्र गरजेचा आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करू नयेत.

ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त जर जेवण नियमित केले , दर रोज व्यायाम केला तर डीबेटीस धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो मात्र यासाठी नियमितता ठेवावी लागते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.