” माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे म्हणून मी आशावादी आहे. “
” आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन असणे नेहमीच आवश्यक आहे. “
” मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पाहतो आहे, माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे म्हणून मी आशावादी आहे. “
” माणसं मारली जाऊ शकतात त्यांच्या विचारांना नाही. “
” हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला जाण्याची तयारी ठेवा. “
” टीका आणि स्वतंत्र विचारसरणी ही क्रांतिकारकाचे दोन अपरिहार्य गुण आहेत. “
हे खास आपल्यासाठी
शरद पवारांच्या एका सल्याने वाचली होती आर. आर. आबांची आमदारकी.
इंटरनेटचे अल्गोरिथम काय असते ?
सरदार उधम सिंग – वीस वर्षानंतर त्याला मारून बदला घेतला.