खास किस्से सिनेमा साऊथच्या राजकारणात थलापती विजयच्या फॅन क्लबने स्थानिक निवडणुका जिंकल्या फेब्रुवारी 22, 2022 मराठी मिरर दक्षिणेकडे हिरो राजकारणात येतो ही आता विशेष गोष्ट राहिली नाही. दक्षिणेचे एकूण राजकारण चित्रपटांभोवती फिरते....