MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

प्रत्येक जणांच्या आयुष्यात एक गुरु नक्की असतो.गुरु नसेल तर आपला आदर्श तरी असतोच असतोच.कोणाचा आदर्श...
सुरुवातीच्या काळात संघटनेमध्ये काम केल्यावर समाजवादी पक्षाने त्यांना संसदीय राजकारणात आणले.१९७० च्या महाराष्ट्र विधानपरिषेद निवडणुकीत मधू दंडवते आमदार झाले.पण आमदारकी त्यांच्या कडे फक्त एकच वर्ष राहिली कारण १९७१ ला कोकणातल्या राजापूर मतदार संघातून खासदार झालेले 'पै' यांचं अकाली निधन झालं आणि ती जागा खाली झाली.राजापूरच्या जागा मधू दंडवतेंनी लढवावी असा आदेश जनता पक्षाने काढला आणि दंडवतेंना आमदारकीचा राजीना देऊन खसदारकीची निवडणूक लढवावी लागली.ती निवडणूक दंडवते मोठ्या फरकाने जिंकले.तेंव्हा पासून दंडवते राजापूर मतदार संघातून सहा वेळेस जिंकून गेले.
आता अजून एक,शाश्वत विकासाच्या जाहीरनाम्यातील उदिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता हे एक उद्दिष्ट आहे. कारण प्राचीन काळापासून स्त्रिया कायमच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या कायम होरपळत आहेत. इतिहासापासून कुटुंबात, समाजात दुय्यम स्थान स्त्रियांना आजही समान अधिकार असल्याचे दिसत नाही.कारण एकविसाव्या शतकात ही 87.09% कुटुंब प्रमुख पुरुष आहेत आणि 12.88% स्त्री प्रमुख घरे आहेत. ज्याचा परिणाम अनेक बाबींतून पुढे येतात, ज्यामध्ये स्त्रियांविरुद्ध वाढता हिंसाचार हे स्त्रिया असमान, असल्याचं पाहिलं लक्षण आहे. विशेषतः वाढत्या घरेलु हिंसचाराचे प्रमाण. 15 ते 49 या वयोगटातील स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या हिंसेमध्ये पती पत्नीच्या संबंधमधल्या हिंसेचे प्रमाणही बरेच मोठे आहे. परंतु अशा घटनांची नोंद खूप कमी प्रमाणावर होते आणि त्याला जबाबदार म्हणजे असक्षम स्त्री जिला समाजाने नेहमी कमजोर समजून मागे राहण्यास भाग पाडले. मागील टाळेबंदी च्या काळात तर घरेलु हिंसाचारमध्ये महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याचा क्रमांक पहिल्या पाच राज्यांमध्ये लागतो. स्त्री पुरुष असमानता फक्त आहे त्या पिढीला त्रासदायक आहे एवढेच नाही तर पुढच्या पिढीतील मुलामुलींना घरातील असमनातेला सामोरे जावे लागते. ज्याचा परिणाम घरातील स्त्री, मुलगी पुरूषी मानसिकतेला बळी पडून ती सक्षमते पासून कोसो दूर राहते. ही झाली सामाजिक असमानता.पण अशीच असमनता आर्थिक बाबिंतही पाहायला मिळते जसे की पुरुष कामगारांना महिला कामगारांपेक्षा त्याच कामासाठी 25% जास्त मोबदला मिळतो.जर ही परिस्थिती अशीच राहिली तर स्त्रिया कायम आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक रित्या दुर्बल राहतील. त्यामुळे अशा संरचनात्मक असमानतेचा प्रामुख्याने विचार करणे आणि त्यात अग्रणी बदल घडवणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही वाईट परिस्थितीत स्त्रियाना पुरुषांपेक्षा जास्त सहन करावे लागते.
तेलंगणाचे उद्योग मंत्री केटीआर यांनी एलोन मस्कला ट्विटर वरून तेलंगणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मग महाराष्ट्राचे...
केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीमध्ये अपर्णा सिंग यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे....
आपले गुरु चंदन कांबळे यांना भेटण्यासाठी घरातून पळून यावे लागले. पुण्यात कात्रजच्या एका हॉटेलात काम...

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.